चिपळूण एसटी आगारातून महिलेची सोनसाखळी लंपास

चिपळूण:- चिपळूण एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवासी गोंधळात चोरट्याने हातचलाखी दाखवत एका महिला प्रवाशाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीने...

सागवे येथे शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ निर्माण झाला. सप्टेंबर २०२४ मध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला शिक्षक बलवंत आनंदा...

जालगाव येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा

दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे माहेरून पैशांची मागणी करत सतत छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

गोळप येथे दुचाकीसह तीन मोबाईल पळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सेन्ट्रींगच्या कामावरील एका कामगाराने मालकाची दुचाकी आणि तीन कामगारांचे मोबाईल असा ४६ हजाराचा मुद्देमाल पळविला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...

पार्किंगच्या वादातून दगड मारुन दुखापत; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय -स्टेट बॅंक कॉलनी येथे जाण्यासाठी रस्त्यात पार्क केलेला ट्रक बाजूला घ्या असे फिर्यादीने सांगितले. या रागातून रिक्षा चालकाला मारहाण व डोक्यात...

निकृष्ट दर्जाची बियाणी विक्री प्रकरणी चार दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही दुकानदारशेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 दुकानांना 1 लाख...

तळवली हायस्कूलमधील ८ संगणक संच चोरीला

गुहागर:- तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या तळवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चोरी झाली असून जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला गेले आहेत....

देवरुख पोलिसांकडून गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई

३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्तदेवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस...

वैद्यकीय महाविद्यालयात निवृत्त डॉक्टरचा जोरदार गोंधळ

रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयात एका निवृत्त डॉक्टरने जोरदार गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १२ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली....

मनोरुग्ण तरुणाला मारहाणप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार घेत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी ११...