थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. या कारवाईत अंमली पदार्थ...
लांजात जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
डंपरखाली चिरडून मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखललांजा:- तालुक्यातील केळंबे माळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला लाकडी ठोंब्याने बेदम मारहाण केल्याची आणि ‘डंपरखाली...
सुनेने केली सासूच्या दागिन्यांची चोरी
चिपळूण शहरातील घटनाचिपळूण:- कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे...
खेड रेल्वे स्थानकाजवळ साडेदहा किलो व्हेल माशाची उलटी जप्त
दोन संशयितांना अटकरत्नागिरी:- दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका धाडसी कारवाईत साडेदहा किलोहून अधिक 'अंबरग्रिस' (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून, याप्रकरणी दोन संशयितांना अटक...
जुन्या नाण्यांच्या व्यवहाराच्या आमिषातून वृध्दाची १७ लाखांची फसवणूक
दापोली:- जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन...
साळवी स्टॉप येथे तरुणावर सुरीने प्राणघातक हल्ला
रत्नागिरी:- मुक्या प्राण्याला मारण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून एका तरुणावर सुरीने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली....
दारूच्या नशेत मुलाकडून वृद्ध पित्याला बेदम मारहाण
डोक्यात खुर्ची मारून जखमी केल्याने गुन्हा दाखलदापोली:- तालुक्यातील करंजाणी कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध पित्याला आणि मातेला मारहाण केल्याची धक्कादायक...
नाचणे येथे ७.५ कोटींच्या बनावट फेरफार प्रकरणातील संशयितांना जामीन
न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाईरत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील करोडो रुपयांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट फेरफार आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी उमा उदय गुजर यांच्यासह इतर...
आगरनरळ येथे कौटुंबिक वादातून दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला
रत्नागिरी:- घरासमोरील जागेत कंपाउंड करण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या दिराने वहिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ बौद्धवाडी येथे घडली आहे. या...
हर्णे किल्ल्यावरील मारहाण प्रकरणात ८ संशयितांची जामिनावर सुटका
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील किल्ल्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ संशयित आरोपींची जिल्हा सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.दिनांक २७ मे...












