मिरजोळेत दोन गटात जोरदार हाणामारी; भाजप पदाधिकाऱ्यासह ५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

सात जण अटकेतरत्नागिरी:- शहरातील मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील नाचणकर चाळ येथे दुचाकीच्या स्टॅण्डच्या वेल्डिंगच्या कामावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलिसांनी सात...

रत्नागिरीत बांधकाम कार्यालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी 

रत्नागिरी:- शहरानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

जयगड येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- महिंद्रा लेबर कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन आरोपींनी मिळून मजुरांना जबर मारहाण केल्याची घटना समोर...

रत्नागिरी रिमांड होम नजीक अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील रिमांड होमच्या समोरील जंगलमय भागात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अब्दूल्ला अलिमिया बारगीर (वय...

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका

राजापूर:- राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवून कोल्हापूरच्या दिशेने बैलांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला. या...

कशेडी घाटात वनविभागाची धडक कारवाई

१० लाखांच्या खैर लाकडासह पिकअप वाहन जप्तखेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागाने भरदुपारी पाठलाग करून...

खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड:- खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे एका सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने...

माखजन येथील फूटवेअर व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ येथे एका फूटवेअर व्यावसायिकाची ऑनलाईन माध्यमातून ३८,००० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध संगमेश्वर पोलीस...

चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला साध्या कैदेसह ३९.५० लाखांचा दंड

आरडीसीसी बँकेने दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाचा निकालदेवरूख:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरूख शाखेने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात देवरूख न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय...

रत्नागिरी उमरे येथे बदनामीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली

रत्नागिरी:- मदतीचा हात पुढे करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक आणि मित्रांना ऐकवण्याची व बदनामी करण्याची धमकी देत...