कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांच्या गाडीला लावली आग

रत्नागिरीत लॉजच्या पार्किंगमधील थरारक घटनारत्नागिरी:- पती-पत्‍नीचा वाद मिटवण्यासाठी आल्याच्या रागातून शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कुझर गाडीला आग लावल्याप्रकरणी...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध

झरेवाडीतील तरुण पोलीस कोठडीतरत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि लग्नाला नकार दिल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली...

हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

खेड:- वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसत मारहाण केल्याची घटना खवटी येथे घडली. याप्रकरणी अमोल दळवी (पूर्ण...

चिपळूणमधील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

रत्नागिरी:- चिपळूण येथील बहुचर्चित हत्येच्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकुमार बाबाजी तांडेल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने मोठा दिलासा...

काजरघाटी गांजा प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी तिठा येथे मंगळवारी सायंकाळी 4 वा. सुमारास तब्बल 2 किलो 174 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी 7 दिवसांची...

रत्नागिरी फणशी बाग परिसरात झाडाच्या आडोशाला गांजा सेवन; दोघे ताब्यात

एनडीपीएस कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या परिसरापासून काही अंतरावर झाडाच्या आडोशाला बसून गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी...

संशयास्पद मोटारसायकलसह तरुणाला अटक

चिपळूणमध्ये ५० हजारांची स्प्लेंडर जप्तचिपळूण:- शहरात देसाई बाजार पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालवणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार...

रत्नागिरी काजरघाटी येथे २ किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

रत्नागिरी शहर पोलीसांची कारवाईरत्नागिरी : शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काजरघाटी धार परिसरात एका संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात...

राजापुरात संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

राजापूर:- राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस संशयास्पदरीत्या ट्रॉली बॅग घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत जुन्या वापरातील महिलांचे कपडे आढळून आले असून,...

मंडणगडात सोलर प्लेट चोरीचा प्रकार उघड

उत्तर प्रदेशातील इसम ताब्यातमंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी ब्राह्मणवाडी येथील आंबा-पोफळीच्या बागेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाकडून पोलिसांनी दोन जुन्या सोलर प्लेट जप्त केल्या आहेत....