मुलाचा आई-वडिलांवर कुऱ्हाड, काचेच्या बाटलीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला
जालगाव पांगारवाडी येथील घटनादापोली:- तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांवर हल्ला केल्याची घटना आज, बुधवार (२३ सप्टेंबर) रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली....
पालकर फाऊंडेशनमधून ५० हजारांची चोरी
संशयितावर गुन्हा दाखलदेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील विघ्नवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनच्या काउंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी...
थिबापॅलेस परिसरात मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला
नागरिकांनी संशयिताला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीनरत्नागिरी:- शहरातील ऐतिहासिक थिबापॅलेस परिसरात मंगळवारी सकाळी एका मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. परिसरातील सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून...
किरकोळ कारणावरून जावयासह सासऱ्याला बेदम मारहाण
चिपळुणतील चार जणांवर गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण येथील उक्ताड परिसरात भररस्त्यात दुचाकी अडवून जावयाला आणि मध्यस्थी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सासऱ्याला बेदम मारहाण करत हातातील कड्याने...
नाणार, झाडगाव एमआयडीसीत अंमली पदार्थ सेवन; दोघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नाणार आणि झाडगाव एमआयडीसी परिसरात दोन जण अंमली पदार्थ सेवन करताना पोलिसांना आढळून आले. दोन्ही...
जयगड सडेवाडीत घरातील सोन्याचे दागिने लांबवले
रत्नागिरी:- जयगड परिसरातील सडेवाडी येथे टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या एका व्यक्तीने फिर्यादीच्या नकळत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
रत्नागिरी मच्छीमार्केट येथे अंमली पदार्थ जप्त; दोघांवर गुन्हा
रत्नागिरी:- मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, १८२ पुड्या आणि मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख...
शिक्षक दाम्पत्याच्या घरातून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
गणपती सुट्टीत पाचलमध्ये मोठी घरफोडीपाचल:- गणपती सुट्टीच्या कालावधीत शिक्षक दाम्पत्य आपल्या मूळ गावी गेले असताना त्यांच्या राजापूर तालुक्यातील पाचल-विद्यानगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून...
कोकणनगर येथे कुत्र्याच्या पिल्लांना विषारी पावडर देऊन हत्या
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरातील सनराईज रेसिडेन्सीजवळ अज्ञात इसमाने मुक्या प्राण्यांवर अत्यंत क्रूर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विषारी...
महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
राजापूर:- पुणे-राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची...












