मजगाव रोड येथे बंद घराचे कुलूप तोडून ४९ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- शहरातील मजगाव रोड येथील नाखरेकर चाळ परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोख रकमेसह विविध वस्तू असा एकूण ४९ हजार ५००...

फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्समध्ये चोरीचा प्रयत्न

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची...

खेडशी येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- घरात कोणीही नसल्याची संधी साधून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करण्याचा आणि घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना खेडशी येथील स्वरूपानंद वसाहतीत घडली....

कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला

चिपळूण कादवड येथे डोके फोडून जीवे मारण्याची धमकीचिपळूण:- तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून त्याला...

बंद घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

मंडणगड:- तालुक्यातील तुळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाख...

रत्नागिरीत हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा पर्दाफाश

४.२० लाखांच्या मुद्देमालासह तिघे पोलिसांच्या जाळ्यातरत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या...

घरफोडीच्या गुन्ह्यांतील फरार आरोपी जेरबंद

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धरम...

उद्यमनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला तर शिवाजी स्टेडियम येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...

दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण; भावजयीसह पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- समाजमाध्यमावरील 'पंचक्रोशी समाचार' या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून, कामाच्या ठिकाणी घुसून एका दिव्यांग कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील...

राजापुरात गावठी बंदूकीसह शिकारी पोलिसांच्या जाळ्यात

बोलेरो पिकअपसह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्तपाचल:- राजापूर तालुक्यातील कळसवली परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या बोलेरो पिकअपमधून फिरणाऱ्या तिघांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिकारीच्या उद्देशाने फिरत...