रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून ५७ हजार रुपयांची फसवणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील विश्वनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस...

रत्नागिरीत संशयित बँक खात्यातून १ कोटीची फसवणूक

इंडियन ओव्हरसिज बँकेच्या खात्यातून सायबर गंडा; संशयित खातेधारकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील जुना माळनाका येथील इंडियन ओव्हरसिज बँकेतील एका संशयित खात्याच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक...

चिपळूणमध्ये अवैध दारूचा साठा जप्त

पोफळी येथील एकावर कारवाईचिपळूण:- अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका...

बँक खात्याचा वापर करुन सायबर फसवणूक; जिल्ह्यात १० ठिकाणी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचे एक मोठे जाळे पोलिसांनी उधळून लावले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांच्या खात्यांचा...

रत्नागिरीत सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड; ५२ फसवणुकीच्या गुन्ह्यांत बँक खात्याचा गैरवापर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील एका बँक खात्याचा वापर करून देशभरातील ५२ सायबर गुन्हे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या...

अडीच लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी फरार मायलेकी दीड वर्षांनंतर पोलिसांच्या ताब्यात

साखरपा:- साखरपा परिसरातील सुर्वेवाडी येथे घडलेल्या अडीच लाखांच्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी असलेल्या मायलेकींना अखेर देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतले. दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या...

रत्नागिरीत किरकोळ कारणावरून रिक्षा चालकास मारहाण

रत्नागिरी:- रस्त्यावर रिक्षा मागे घेण्यासारख्या किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकास मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनिष बळीराम कुवळेकर (रा. चवंडेवठार, रत्नागिरी)...

१७ वर्षीय मुलीचे अपहरण करून रत्नागिरीत अत्याचार

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखलरत्नागिरी:- उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन रत्नागिरी येथे...

एटीएममध्ये हातचलाखी करत वृद्धाची २० हजारांची फसवणूक

अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखलसावर्डे:- सावर्डे (ता. चिपळूण) येथील एस.बी.आय. बँकेच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने वृद्धाच्या ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करून त्यांच्या...

पतसंस्थेने जप्त केलेल्या मिळकतीत घुसखोरी; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सरकारी शिक्के तोडून आणि कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चौघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...