तीन वर्षे फरार आरोपी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात

देवरुख:- फसवणूक आणि बनावटकागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी गुरुवारी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पनवेल येथून या आरोपीला ताब्यात...

रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; सहा जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल, पालीकेची बंदशाळा, भाटये बीच, तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप, खरवते, येथील  सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध...

सहकारी पतसंस्थेत ७४.२७ लाखांचा गैरव्यवहार

पोफळीतील घटना; अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हाचिपळूण:- तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय निमशासकीय सहकारी पतसंस्थेत सभासद व ठेवीदारांच्या तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांच्या...

चिपळुणात ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख २६ हजारांची फसवणूक

एसबीआय युनो ॲपच्या नावाखाली ऑनलाईन गंडाचिपळूण:- चिपळूणमधील महालक्ष्मी नगर येथील ८६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची एसबीआय युनो ॲपच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून ५ लाख २६...

मारुती मंदिर येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणांची हुल्लडबाजी

रत्नागिरी:- मध्यधुंद अवस्थेत मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाची अवमानना करून हुल्लडबाजी करणार्‍या 3 तरूणांना शिवप्रेमींनी रंगेहाथ पकडले आणि शहरात एकच वातावरण...

मिरजोळे-पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारुवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६७ हजार ८०० रुपयांचा...

शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक

दापोली पोलिसांची धडक कारवाईदापोली:- शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या एका ३२ वर्षीय संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या...

बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; संशयितावर गुन्हा दाखल

खेड:- खेड एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत महिला व पुरुष प्रवाशांसमोर गोंधळ घालून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

जावयानेच सासूच्या घरातून लंपास केले नऊ लाखांचे दागिने

२४ तासांत दापोली पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्यादापोली:- कौटुंबिक वादातून सासूच्या घरातील सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जावयाला दापोली...

‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश

रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाईरत्नागिरी:- जिल्ह्यात अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, स्थानिक...