उद्यमनगर येथे वॉचमनच्या खोलीत सापडले गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडले. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस...

जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी चार कारवाया; ४ जणांना अटक

२ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगतरत्नागिरी:- खेड पोलिस ठाणे यांनी आपल्या हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी कुवारबाव येथे ३१ मे...

अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात

गुहागर:- गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत...

परटवणे येथे मद्याची अवैध वाहतूक करणारी रिक्षा पकडली

२ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. सोमवार २ जून रोजी परटवणे तिठा येथे रिक्षातून...

नाटे येथे ७२ हजाराच्या मंगळसूत्राची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- नवेदर (ता. राजापूर) येथे महिलेचे घरातील कपाटात पर्समध्ये ठेवलेले ७२ हजाराचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळविले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण वाढण्यावरून मारामारी

दापोली: दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे जुन्या भैरी देवाच्या गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण वाढण्यावरून झालेल्या वादानं इतकं विक्राळ रूप धारण केलं की, थेट मारामारीपर्यंत मजल गेली....

चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

गव्हाणे येथील तरुणाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- तालुक्यातील चांदराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास...

भाट्ये बीच येथे मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- भाट्ये बीच येथे झालेल्या मारहाणीनंतर ३१ मे रोजी संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात...

एमआयडीसी चोरी प्रकरणातील ८५ हजाराचा ऐवज हस्तगत

खेड:- तालुक्यातील एमआयडीसीतील 'एमआयआरसी' कंपनीतील ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सचिन रामसिंहजीवन चौहान (२१, असगणी-खेड) या मुख्य सूत्रधाराकडून ८५...

रत्नागिरीत गांजाचे सेवन करणार्‍या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुलजवळ बेकायदेशिरपणे गांजाचे सेवन करणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 31 मे...