रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे फ्री पार्किंग येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १...

शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीसह एक लाखाचा दंड

चिपळूण विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षारत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी...

रत्नागिरीत ओळखीचा फायदा घेत सोन्याच्या अंगठ्यांच्या माध्यमातून दीड लाखांची फसवणूक

एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून विकल्याचा आणि त्यावर कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर...

जयस्तंभ येथे दोन तरुणांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

रत्नागिरी:- शहरातील गीताभवन, जयस्तंभ येथे हॉकीच्या स्टीकने मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्ताराम महाडीक (सध्या रा. मारुतीमंदिर,...

पत्नीला सासरी नेऊन मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला तिच्या माहेरून सासरी नेऊन, तिथे वाद घालून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमधील काविळतळी येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित...

१३ लाखाची फसवणूकप्रकरणी व्यावसायिक निर्दोष

गुहागर:- तालुक्यातील कुडगिरीमधील आंबोकर कुटुंबियांनी आपल्या जुन्या घराठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी पेवे येथील मुश्ताक खान सरगुरो यांना ठेका दिला होता. मात्र याप्रकरणी निर्माण झालेल्या...

राजापुरात नागरिकाची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

राजापूर:- राजापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला लक्ष्य करत त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ३...

तरुणीच्या निर्घृण खून प्रकरणी लांजातील तरुणाला नवी मुंबईतून बेड्या

लोणेरे येथील घटनारत्नागिरी:- माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला. या प्रकरणावरून रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ओमकार...

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ६८ लाखांची खंडणी

खेड पोलिसांनी आरोपीला मुंबईतून ठोकल्या बेड्यारत्नागिरी:- सायबर माध्यमातून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक करत...

खेडमध्ये मध्यरात्री अल्पवयीन मुलीचे अपहरण

खेड:- तालुक्यातील बिजघर-लाववाडी परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवार, २१ मार्च रोजी रात्री अडीच...