मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार; तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी:- शहरात विश्वासाचा घात करणारी आणि नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मावशीसोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिच्यासोबत राहणाऱ्या...

कुळ्ये येथे नवलाई मंदिरातील दानपेटीतील रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास

संगमेश्वर:- तालुक्यातील कुळ्ये, साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर ठेवलेली दानपेटी फोडून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर अज्ञाताने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली...

पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई; ११ लाखांच्या ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’चा छडा

सोलापूर व धाराशिवमधून दोघांना बेड्यारत्नागिरी:- शेअर मार्केट आणि आयपीओ ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना...

शिरगाव ग्रामपंचायतीत १.४३ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकरापोटी वसूल केलेल्या रकमेचा बँकेत भरणा न करता सुमारे ७ महिने स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून...

अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी लॉज मालकासह चौघांवर गुन्हा

राजापूर:- राजापुरात एका अल्पवयीन युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील लॉजचा मालक महंमद मुबारक ठाकूर (रा. मधीलवाडा राजापूर) याच्या...

मजगाव रोड येथे बंद घराचे कुलूप तोडून ४९ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- शहरातील मजगाव रोड येथील नाखरेकर चाळ परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोख रकमेसह विविध वस्तू असा एकूण ४९ हजार ५००...

फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्समध्ये चोरीचा प्रयत्न

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची...

खेडशी येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- घरात कोणीही नसल्याची संधी साधून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करण्याचा आणि घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना खेडशी येथील स्वरूपानंद वसाहतीत घडली....

कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला

चिपळूण कादवड येथे डोके फोडून जीवे मारण्याची धमकीचिपळूण:- तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून त्याला...

बंद घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

मंडणगड:- तालुक्यातील तुळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाख...