वेरळ मराठी शाळेत मद्यधुंद तरुणाचा राडा

शिक्षकाला थप्पड मारून कॉलर पकडली, लांजा पोलिसांत गुन्हालांजा:- शाळेत दैनंदिन शासकीय कामकाज सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका व्यक्तीने शिक्षकावर धावून जात कानशिलात लगावल्याची...

फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून खंडणीची मागणी

तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघडचिपळूण:- अन्न व औषध प्रशासन विभागाचा बनावट फूड इन्स्पेक्टर बनून कारवाईची धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण...

लांजा येथे गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

लांजा:- लांजा तालुक्यातील गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा...

रत्नागिरी पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना दणका

वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ जण जेरबंद; १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती...

कोकणनगर येथे घरफोडी; २ लाख २० हजारांची रोकड लांबवली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील राधाकृष्ण नगर भागात एका बंद घराचा कडी-कोयंडा आणि खिडकीचे लॉक उचकटवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २० हजार रुपयांची...

खेड महाडनाका येथून प्रौढाचे अपहरण

खेड:- खेड शहरातील महाडनाका परिसरातील सरिता अपार्टमेंट येथील रहिवासी असलेले ४७ वर्षीय महेश सोनू आग्रे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगाव येथील योजक कंपनीजवळ भररस्त्यात जुन्या वैमनस्यातून रिक्षा अडवून चालकाला शिवीगाळ करत लोखंडी...

रत्नागिरीत १ किलो २०१ ग्रॅम गांजासह रेकॉर्डवरील तस्कर जेरबंद

शहर पोलिसांची धडक कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका एनडीपीएस रेकॉर्डवरील आरोपीला १ किलो २०१ ग्रॅम...

चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताला हत्यारांसह अटक

संगमेश्वर:- संगमेश्वर एस.टी. स्टँड परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. संतोष चंद्रकांत राणे (वय ४९, रा....

वेरवली खून प्रकरणातील आरोपीला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

लांजा:- वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडीरामगाव परिसरात वृध्द महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रमोद खेडेकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली...