सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील पाच वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर भालचंद्र नागले (३८,रा. शांतीनगर, रत्नागिरी...
राजापुरात दीड लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त, एक अटकेत
राजापूर:- रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला राजापूर पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. राजापूर पोलिसांनी एका 'ऑल आऊट ऑपरेशन'दरम्यान दीड लाखांहून अधिक...
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पुन्हा साडेपाचशे ग्रॅम गांजा जप्त
रत्नागिरी:- अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. जप्त करण्यात...
रेल्वे प्रवाशाला ३५ लाखांना लुटणाऱ्या चोरट्याला चिपळूणातून १२ तासांत अटक
रत्नागिरी:- मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या...
बावनदी येथून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला
संगमेश्वर:- बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस...
जागा अडवल्या प्रकरणी शिरगाव येथील एकावर गुन्हा
रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावर लोखंडी गेट घालून फिर्यादी यांची वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या. या प्रकरणी शहर पोलिस...
खेडशी येथील ‘त्या’ लॉजवर सात दिवसात ८६ जणांची हजेरी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील देहव्यापार प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत...
माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास...
बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रे बनवून ७० लाखांच्या मोटारी परस्पर विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडीं, शिवाजीनगर, चिपळूण) व...
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी रात्री 8.50 ते 10.50...












