पेठकिल्ला येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहराजवळील पेठकिल्ला-लोहार गल्ली येथील झाडा-झुडपाच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८१५ रुपये पोलिसांनी जप्त केले. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारू करण्यात आली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

‘डबल मर्डर’ खटल्यातील संशयिताला अखेर जामीन मंजूर

काकी-काकाच्या खूनप्रकरणी पुतण्या सहा वर्षे तुरुंगातरत्नागिरी, ता. २२ ः लांजा तालुक्यातील व्हेळ गावातील घटनेत काका-काकीच्या खुनाच्या आरोपातील पुतण्याला उच्च न्यायालयाने अखेरीस सहा वर्षानंतर २५...

भावाच्या खून प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

दापोली:- दापोलीमधील उन्हवरे येथे सख्ख्या भावाच्या डोक्यात फरशीने वार करून खून प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र गणपत तांबे याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात...

निवे-बुद्रुक येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताला जामीन

रत्नागिरी:- शहरानजीकच्या परिसरातील १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मोहसीन दस्तगिर नदाफ (१९, रा. एकतानगर खेडशी,...

गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

संगमेश्वरात घरफोडी: एसटी चालकाच्या घरातून २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

संगमेश्वर:- चिपळूण एसटी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले विनायक कृष्णा संसारे (वय ५३, रा. कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घोरपडी करत...

दापोलीत भावाने केला भावाचा खून

दापोली:- जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय...

ॲल्युमिनिअम वायर चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; एक अल्पवयीन

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत कापसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातून ॲल्युमिनिअम वायरची चोरी करताना दोघा चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रंगेहात पकडले. शुक्रवारी रात्री १.३० च्या...