पत्रकार वारीशे हत्या प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळले

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा अपयश आले आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र...

रत्नागिरी जेल नाक्यावर २१ वर्षीय तरुण ब्राऊन हेरॉईनसह जेरबंद

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील जेल नाका परिसरात केलेल्या धडक कारवाईत, ब्राऊन हेरॉईन या प्रतिबंधित अमली पदार्थासह एका २१ वर्षीय तरुणाला...

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची फसवणूक

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादनरत्नागिरी:- पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने लांजा तालुक्यातील ७८ वर्षीय महिलेला तब्बल ६० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक...

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला १५ लाखांचा गंडा

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप कॉलद्वारे फसवणूकरत्नागिरी:- सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून गुंतवणुकीच्या आमिषाने गुहागर तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक...

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून २४ लाखांचा गंडा

चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून फसवणूकचिपळूण:- पोलिसांचा गणवेश परिधान करून आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत एका सायबर भामट्याने चिपळूण तालुक्यातील बामणोली...

सुनेच्या मारहाणीत जखमी वृद्ध महिलेचा अखेर मृत्यू

संगमेश्वर:- ज्या वयात मायेची ऊब आणि आधाराची गरज असते, त्याच वयात अंगावर पडलेल्या लाकडी दांडक्याचे घाव सहन करत संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय...

बेकायदेशीर बैल झुंजीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरीच्या मालकासह वाहने ताब्यात, पाच जणांवर गुन्हारत्नागिरी:- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील मोकळ्या मैदानावर छुप्या पद्धतीने भरवण्यात आलेल्या बैलांच्या बेकायदेशीर झुंजीवर कुडाळ पोलिसांनी ६...

वडद येथे महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

गुहागर:-  तालुक्यातील वडद येथे भरदिवसा एका महिलेचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली...

प्रौढ महिलेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप

चिपळूण सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालचिपळूण:- गुहागर तालुक्यातील एका प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी दुनदुनकुमार रामप्रवेश महतो याला चिपळूण...

लवेल येथून विवाहितेचे अपहरण

खेड:- माहेरी जाण्यासाठी लवेल पेट्रोलपंप एसटी बस थांब्यावरून बसमध्ये एकटीच बसून निघालेली २३ वर्षीय विवाहिता माहेरी न पोहोचल्याने बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे....