अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; फरारी संशयित अखेर गजाआड

खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५, रा. संगलट-बौद्धवाडी) याला खेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा...

वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन

महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाणरत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर...

लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा मालाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली...

मांडवी एक्सप्रेसमधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी

चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा...

खेडमध्ये किरकोळ वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लँडमार्क इमारतीजवळील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या...

चिपळुणात पादचारी महिलेला धडक देऊन चारचाकी चालक फरार

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील आदर्श वस्त्र भांडार दुकानासमोर एका पांढऱ्या रंगाच्या 'रेनॉल्ट क्विड' गाडीने (एम.एच.०८/ए.एन.०५५६) पादचारी महिलेला धडक दिल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ४.२५...

करजुवे येथे घर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुतारवाडी येथे एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्याने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ४२,०००/- रुपयांचा ऐवज लंपास...

कारवांचीवाडी येथे बनावट खरेदीखताने जागेची परस्पर विक्री

सहाजणांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी आदिशक्तीनगर येथील बनावट खरेदीखत तयार करून १७.९० गुंठे जागेचे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध...

सौंदळ बाजारपेठेत जोरदार हाणामारी; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

'लांजामध्ये ये, तुला दाखवतो', अशी दिली होती धमकीराजापूर:- सौंदळ बाजारपेठेत १८ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध...

मारुती मंदिर येथे मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय गुरुनाथ सावंत (वय २९) व कय्युम मुबारक खान...