भिवबंदर अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साईट प्रकल्पाविरोधात तहसील कार्यालयावर धडक

दापोली:- दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प तसेच चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात ग्रामस्थांनी तहसील...

दापोलीतून कामगार बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

दापोली:- कामानिमित्त दापोली तालुक्यात आलेले पालघर जिल्ह्यातील एका मजुराचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक केवजी फडवळे (वय ३९, रा....

सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आढळला खलाशाचा मृतदेह

दापोली:- हर्णे (ता. दापोली) येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात एका खलाशाचा मृतदेह तरंगताना आढळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी हर्णे पोलीस ठाण्यात...

दापोलीत वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

उपचारापूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात निधनदापोली:- तालुक्यातील नवानगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाने राहत्या घराबाहेरील शेडमध्ये नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली...

भांडी घासत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील उन्हवरे जाधववाडी येथील एका महिलेला भांडी घासत असताना साप चावल्याची गंभीर व दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत उपचारादरम्यान संबंधित महिलेचा...

दाभोळजवळ शिकाऱ्याचीच झाली शिकार; गोळी लागून एकजण ठार, एक जखमी

दापोली:- तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात ३० सप्टेंबरच्या रात्री शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अचानक मिसफायर होऊन लागलेल्या गोळ्यांच्या छर्र्यांमुळे...

अंगणात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील जाळगाव सुतारवाडी येथील एका ८१ वर्षीय वृद्धाचा अंगणात तोल जाऊन पडल्याने मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू...

गुजरातच्या बोटीची स्थानिक बोटीला धडक

हर्णेच्या समुद्रात मासेमारीदरम्यान थरार;मोठे नुकसानदापोली:- हर्णे समुद्रात खोल समुद्रात मासेमारी सुरू असताना गुजरातमधील मासेमारी बोटीने स्थानिक मासेमाराच्या बोटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात...

हर्णे समुद्रकिनारी आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

दापोली:- तालुक्यातील हर्णे वाकडी भेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ही घटना किनाऱ्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या...

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ई-शिवाई कर्मचाऱ्याने केले फिनाईल प्राशन

दापोली एसटी आगारातील घटनादापोली:- दापोली आगारातील ई-शिवाई बसच्या एका कर्मचाऱ्याने मानसिक त्रासाला आणि अन्यायाला कंटाळून फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...