साईडपट्टी खचल्याने डंपर उलटून चालकाचा मृत्यू

अडखळ येथील दुर्घटना; खडी उतरवून परतताना काळाचा घालादापोली:- तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवारी पहाटे डंपरला झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय डंपर चालक नवनीत भिसे...

दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू

दापोली-खेड महामार्गावर भीषण अपघातदापोली:- दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. दापोलीकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींच्या...

साफसफाई करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहात साफसफाई करत असताना पाय घसरून पडलेल्या महिलेचा विजेचा तीव्र शॉक लागून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना...

दापोलीत डोंगराला दोन किलोमीटरपर्यंत भेगा

नागरिकांचे स्थलांतर सुरूदापोली:- तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडून भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. डोंगराला दोन किलोमीटरपर्यंत, तसेच दोन...

दापोली खेर्डी येथील तरुण रिक्षासह बेपत्ता

दापोली:- तालुक्यातील खेर्डी येथील एक २२ वर्षीय तरुण आपल्या ताब्यातील रिक्षासह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहन गौतम जाधव (रा. बौद्धवाडी, खेर्डी)...

दापोलीत हर्णे राजवाडीतील 60 कुटुंब धोक्याच्या छायेत

बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका वाढलादापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील राजवाडी परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाचा आणि मानवनिर्मित चुकांचा मोठा घाला पडण्याची भीती निर्माण झाली आहे....

आंजर्ले बंदरात दोन मासेमारी बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदर परिसरात सोमवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना लागलेल्या भीषण आगीत दोन बोटी पूर्णपणे जळून खाक...

हर्णैच्या गोवा किल्ल्याची तटबंदी कोसळली

कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणीदापोली:- तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी मुसळधार पावसाने कोसळल्याची घटना समोर आली असून, किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च करण्यात आलेल्या...

दापोलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवर ६ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस...

म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद

दापोली:- रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक...