चिपळूण तालुक्यातून दोन जण बेपत्ता
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. यातील एक इसम वालोपे येथून तर दुसरा इसम पेढे...
नदीच्या पुलाखाली सापडले मोबाईल अन् बॅग; तरुण बेपत्ता प्रकरणी अपहरणाचा संशय
चिपळूण कळंबस्ते नाका परिसरातील घटनाचिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते नाका परिसरात ३३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. विकास सिद्धार्थ जाधव असे या...
तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
चिपळूण:- तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील १७ वर्षीय साहिल सुरेश भागडे या अल्पवयीन मुलाने गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी साहिलने...
शंकरवाडी येथे परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण:- येथील शंकरवाडी परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहित परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल उघडकीस आली. या धक्कादायक घटनेमुळे...
अल्पवयीन मुलाची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण:- तालुक्यातील वहाळ येथील एका खासगी रुग्णालयात १७ वर्षीय मुलाने पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी गेलेल्या...
कापसाळ येथे आयशर-कंटेनरचा भीषण अपघात, चालक जखमी
चिपळूण:- मुंबई–गोवा महामार्गावर कापसाळ येथील गोसावी स्टॉपजवळ सोमवारी सकाळी आयशर आणि कंटेनरची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याला...
वाशिष्टी नदीपात्रात वृद्धाचा बुडून मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील पेढांबे उगवतीवाडी येथील ८१ वर्षीय वृद्धाचा वाशिष्टी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुणाजी राजाराम शिंदे असे मृत...
खेर्डीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
चिपळूण:- चिपळूणनजीक असलेल्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील एका फर्निचर निर्मिती कारखान्याला बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप...
दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू
चिपळूण:- दुचाकीच्या दोन्ही हँडलला लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...
परशुराम घाटात भरधाव ट्रेलर पलटी; तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सावर्डा धबधबा जवळील वळणावर बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात राजस्थानमधील 29 वर्षीय तरुणाचा...












