चिपळूणच्या सोळा वर्षीय मुलाचा काळमावाडी धरणात बुडून मृत्यू

चिपळूण:- उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मामाकडे आलेल्या चिपळूण येथील एका १६ वर्षीय मुलाचा काळमावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...

आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

असर्डे साळवीवाडी येथील धक्कादायक घटनाचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील असर्डे साळवीवाडी येथे एका ४९ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

कान्हे येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्टचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

रामपूरच्या जंगलात सापडल्या  दोन आंगठ्या अन् कृत्रिम दात

'नरबळी'च्या संशयाने चिपळूण तालुक्यात खळबळचिपळूण:- रामपूर-आवटेवाडी परिसरातील जंगलमय भागात सापडलेली छोटी हाडे मानवी आहेत की अन्य कुणाची है कोल्हापूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार...

महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला चोप

चिपळूण शहरातील घटनाचिपळूण:- शहरातील एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे...

हापूसच्या बागेत सापडला मानवी सांगाडा?

रामपूर येथील आंब्याच्या बागेत भीषण प्रकारचिपळूण:- चिपळूण तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. रामपूर गावातील एका हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा...

नागावे येथील प्लास्टिक गोदामाला भीषण आग

इमारत भस्मसात, कामगार थोडक्यात बचावलेचिपळूण:- तालुक्यातील नागावे नदीपात्राजवळ असलेल्या एका भंगार प्लास्टिक साठवणुकीच्या गोदामाला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने...

सावर्डे येथे दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा हायवेवर सावर्डे येथील हिवेन हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. वेगात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या...

चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमात राडा

बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मारहाणचिपळूण:- तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे 'नमन' कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने दिलेल्या बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. हा...

चिपळूण येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील मुंढे-सावंतवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ...