नायरी मोहल्ल्यात भीषण आग; कौलारू घर जळून खाक
सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळलीसंगमेश्वर:- तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर...
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू
देवरुख येथील घटनादेवरुख:- दुचाकी सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे जात असताना वाटेतच फिट आल्याने रस्त्याच्या कडेला कोसळून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू...
देवरुखमध्ये कोकम सरबत कारखान्यात अनधिकृत शेड बांधल्याप्रकरणी गुन्हा
नोटीस देऊनही बांधकाम न काढल्याने कारवाईदेवरुख:- येथील अजरामर कोकम सरबत कारखान्यामध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या लोखंडी शेड बांधून, नोटीस बजावूनही ते न...
मार्लेश्वर येथे डोंगरावरून कोसळलेल्या दगडामुळे चिमुरडीचा मृत्यू
देवरुख:- श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंदिर परिसरात डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा जागीच...
एसटी बसची आयशर टेम्पोला जोरदार धडक; 9 प्रवासी जखमी
आंबा घाटातील घटनासाखरपा:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात साखरपा नजीक गोरेवाडी बसथांब्यासमोर पहाटे भीषण अपघात घडला. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला...
मार्लेश्वर घनदाट जंगलात आढळले दुर्मिळ शेकरू
जैवविविधतेची पुन्हा प्रचितीदेवरूख:- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान परिसरातील घनदाट जंगलात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला दुर्मिळ ‘शेकरू’...
आंबव येथे अपघातात तरुणाचा मृत्यू
देवरुख:- रत्नागिरी मार्गावर गेल्या महिन्यात आंबव परिसरात झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसणी गावचे केतन संजय मोहिते यांची मृत्यूशी सुरू असलेली संघर्षमय...
मानसकोंड येथे थांबलेल्या ट्रकला धडक; क्लिनर जखमी
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे आज शुक्रवारी सकाळी दोन अवजड ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त...
मुलगा व पत्नीच्या निधनाच्या मानसिक तणावातून लोवले येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले फटकरेवाडी येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीड वर्षाच्या...
आंबव येथे दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर गंभीर...












