लांजा बेनी खुर्द येथे प्रौढाची आत्महत्या
राहत्या घरी गळफास घेऊन केली जीवनयात्रा संपवलीलांजा:- लांजा तालुक्यातील बेनी खुर्द बौद्धवाडी येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी...
लांजा येथे क्रेटाची डंपरला धडक; चार प्रवाशांचा मृत्यू, दोघे गंभीर
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील शांतीनगर परिसरातील रेस्ट हाऊसजवळ आज बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या क्रेटा कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या...
लांजातील तरुण मॅकॅनिक दोन दिवसांपासून बेपत्ता
लांजा:- लांजा येथील आसगे, बेनी, निवदेकरवाडी परिसरातील एक तरुण मॅकॅनिक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सचिन नारायण...
वाकेड येथे दरड कोसळून अनोळखी वृद्धाचा मृत्यू
पेट्रोल पंपावरील केबिन मातीखाली दबलीलांजा:- तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...
वाकेड घाटात दरड कोसळली; वृद्ध ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
लांजा:- तालुक्यातील वाकेड घाट परिसरात सुरू असलेल्या नवीन पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी शनिवारी पावसामुळे अचानक दरड कोसळल्याची शनिवारी 8.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या दुर्घटनेत...
रानटी डुकराच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात प्रौढाचा मृत्यू
लांजा येथील प्रौढाचा रत्नागिरीत उपचारादरम्यान अंतलांजा:- रस्त्याने दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या रानटी डुकराच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा प्रदीर्घ...
पावसामुळे चिऱ्याचा बांध कोसळून महिलेचा मृत्यू
लांजा:- घराशेजारील चिऱ्याचा बांध घालत असताना पावसामुळे हा बांध कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडल्याने या घटनेत ती गंभीर जखमी झाली. लांजा...
इसवली येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
लांजा:- तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने रविवारी दुपारी सुखरूप सुटका केली. अवघ्या तासाभरात राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमुळे बिबट्याला कोणतीही इजा...
बिबट्याचा घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला
लांजा बेनी बुद्रुक येथील घटनालांजा:- लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने थेट घरात घुसून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला...
अपघात करून पळालेल्या कंटेनर चालकाला पकडले
लांजा:- गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पळणाऱ्या कंटेनर चालकाला लांजा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले .मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्याच्या हद्दीतील कुवे...












