पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; आज जिल्ह्याला यलो अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला सलग तीन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात दिवसा पावसाची विश्रांती आणि रात्रीत मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या...

जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते अनावरणरत्नागिरी:- जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी...

रत्नागिरी-मुंबई सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी हालचाली

रत्नागिरी:- रत्नागिरी ते मुंबई दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू...

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आज धडकणार ‘धडक मोर्चा’

आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेविरोधात जनआक्रोशरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र...

जयगड बंदर-सातारा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीला वेग

जयगड ते सातारा अंतर 1 तासात होणार शक्यरत्नागिरी:- कोकणातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्यासाठी जयगड-चिपळूण-सातारा या ९८ किलोमीटर लांबीच्या नवीन द्रुतगती...

तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

आंबा घाटातील घटनारत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९...

रत्नागिरीतील शीळ, पानवल, कळझोंडी धरण ओव्हरफ्लो

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्याची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने...

दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप घेण्याकरिता गुगल अप्लीकेशनवर फिर्यादींनी सर्च केले. अज्ञातांनी पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे सांगून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली....

जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत...

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

१९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध; मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...