मांडवी येथील तरुणाचा भगवती किल्ल्याजवळ आढळला मृतदेह
रत्नागिरी:- तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल...
पावसमध्ये बँकेने सील केलेले घर फोडून अतिक्रमण
कर्जदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनरनी पोलीस बंदोबस्तात सील केलेले घर बेकायदेशीरपणे फोडून त्यात प्रवेश केल्याप्रकरणी पावस...
मांडवी जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी:- शहराजवळील प्रसिद्ध मांडवी जेट येथे एका महिलेने आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी प्रसंगवधान राखून महिलेला वाचवले.मात्र पाण्यात उडी मारत असताना तिच्या पायाला...
कुवारबाव येथे उभ्या शिवशाहीला दुचाकीची जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी
सहप्रवासी तरुण जखमीरत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गावर कुवारबाव येथील रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शिवशाही...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हापूस थेट ‘युके’त
डझनला २६०० रुपयांचा दर; हवाई खर्चात मात्र दुप्पट वाढरत्नागिरी:- नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट असतानाही कोकण हापूस सातासमुद्रापार पोचला आहे. यंदाच्या हंगामातील...
रोजगार निर्मितीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल
१३० टक्के रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्णरत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ल्याने यावेळी भक्कम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे उदिष्टापेक्षा अधिक झेप घेत...
रत्नागिरीत गॅस सिलेंडर टंचाईवर तोडगा
हॉटेल व्यावसायिकांना २० टक्के कोटा देण्याचा महत्त्वाचा निर्णयरत्नागिरी:- तालुक्यात गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी...
गायक महेश काळेंचा रत्नागिरीतील लाइव्ह शो अचानक रद्द
प्रेक्षकांकडून फसवणूक झाल्याची भावनारत्नागिरी:- लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावरती होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्यानं, तसंच याची कल्पना...
जिल्ह्यात टँकरसाठी अद्याप एकही प्रस्ताव नाही
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या वाड्या, वस्त्यात, गावात पाणी टंचाई आहे. त्याठिकाणी तातडीने पाणी टँकर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचा एकही...
रत्नागिरीत अनधिकृत एलईडी मासेमारीवर कारवाई
‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्तरत्नागिरी:- मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करणाऱ्या...












