कारवांचीवाडी येथे चक्कर आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- चक्कर आलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भारती प्रभाकर कांबळे (वय ६१, रा....
कुवारबाव येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे वृद्ध खड्ड्यात पडून जखमी
रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडून वृद्ध जखमी झाला व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात...
रनपच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर यांचे निधन
रत्नागिरी:- शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या...
महामार्गावरील निवळी, लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुले होणार
चाकरमान्यांचा प्रवास होणार अधिक सुकर आणि वेगवानरत्नागिरी:- कोकणच्या विकासाची भाग्यरेषा असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी आणि प्रवासी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक...
जे.के. फाईल येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत स्कुटरस्वार जखमी; चालक फरार
एक महिन्यानंतर गुन्हा दाखलरत्नागिरी:- हातखंबा ते साळवी स्टॉप मार्गावर जे.के. फाईलसमोरील एल.जी. शोरूमजवळ एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्कुटरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात...
पर्ससीन मच्छीमारांकडून राज्याचा नियम धाब्यावर
12 नॉटीकलच्या आत मासेमारी, शाश्वत मच्छीमार संघटनेचा आरोपरत्नागिरी:- राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याचा एक्सेस परवाना असलेल्या पर्ससीन नेट नौका...
पावस भक्तनिवास येथे विष प्राशन केलेल्या नाचणे येथील वृध्दाचा मृत्यू
रत्नागिरी:- पावस भक्तनिवास येथील खोलीत कोणत्यातरी कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या ५८ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झाला आहे. उल्हास नारायण...
जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील तीन उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
सक्षम अधिकाऱ्याकडून भेट न दिल्याचा आरोपरत्नागिरी:- भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांपैकी काही जणांनी माघार घेतली...
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनीची लॉटरी
रत्नागिरी:- पंधरा दिवस उशिराने सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा...
रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही
ना. उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारारत्नागिरी:- नगर पालिकेचा निधी म्हणजे जनतेचा पैसा आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या आणि प्रशासकीय कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सोडणार...












