रत्नागिरी शहरात मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील आठवडाबाजार व साळवीस्टॉप जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद खॉजा रिफाई (वय ३२,...

रत्नागिरी शहरवासियांवर पाणी कपातीचे दुहेरी संकट

आठवड्यातून दोनदा पाणी कपात केली जाण्याची शक्यतारत्नागिरी:- पाण्याचे संकट रत्नागिरी शहरावर अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण...

आरे वारेतील स्थानिकांच्या रोजीरोटीवर वन विभागाकडून बुलडोझर

रत्नागिरी:- तालुक्‍यातील आरेवारे समुद्रकिनारा पर्यटनदृष्‍ट्या प्रसिध्‍द असल्‍याने गेल्‍या काही वर्षात पर्यटकांची संख्‍या वाढली आहे. या ठिकाणी स्‍थानिकांनाही रोजीरोटीची संधी निर्माण झाली होती. मात्र ऐन...

अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती; रत्नागिरीहून वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार!

१६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यतारत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वेगाने तीव्र होत असून, आगामी सोमवारी (२६ ऑक्टोबर) रत्नागिरीच्या समुद्रात भयंकर चक्रीवादळ...

शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

रत्नागिरी:- पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या शिवार आंबेरे येथील एका ३१ वर्षीय विवाहितेचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

२७ कोटींचा निधी मंजूर तरीही रत्नागिरीत खारभूमी विकासाचा बोजवारा

४ कामे ठप्प, ४ संथगतीने!रत्नागिरी:- कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या खारभूमी विकासकामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे....

शामराव नागरी पतसंस्था फसवणूक प्रकरण; सीईओ प्रिया सुतार यांना जामीन

रत्नागिरी:- खेड येथील बहुचर्चित'शामराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' मधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा आणि ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा निर्णय...

रत्नागिरी शहर परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चार चालकांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणकर चाळ, तसेच जे.के.फाईल्स ते गद्रे कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्‍यावर,लायन्स क्लब ते एसटी वर्क शॉपकडे जाणाऱ्या रस्त्‍यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका...

निवेंडी येथील मँगो पार्कचा मार्ग सुकर!

भूसंपादनाचा ८० कोटींचा मोबदला वाटप पूर्ण; ३०० जमीन मालकांना मिळाला दिलासारत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे आकारास येत असलेल्या बहुप्रतिक्षित 'मँगो पार्क' प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया...

खेडशी-पारसनगरमध्ये नवरात्रोत्सव मंडपाजवळ बिबट्याचा मुक्तसंचार

दाट लोकवस्तीत भीतीचे सावटरत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या खेडशी येथील पारसनगर परिसरात नवरात्रोत्सवाच्या धामधुमीतच थेट गरबा मंडपाजवळ बिबट्याची चाहूल लागल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण उपनगरात...