कामबंद आंदोलनात सहभागी अडीच हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार
रत्नागिरी:- विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या 2 हजार 437 शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ‘नो वर्क,...
दुचाकींच्या धडकेत आदर्श सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचे दुर्दैवी निधन
रत्नागिरी:- ज्या हातांनी हजारो विद्यार्थ्यांना अक्षरे गिरवायला शिकवली, ज्या माऊलीच्या मायेने भोके गावातील पिढ्यानपिढ्या घडवल्या, तेच प्रेमळ आणि आदर्श व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी २० तर राजापूर नगर परिषदेसाठी १९ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी:- नगर परिषद फंड अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या नागरी विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा...
पोमेंडी येथील रेल्वे बोगद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी गावाजवळील रेल्वे बोगद्यातून प्रवासादरम्यान रेल्वेतून पडून एका नेपाळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी उघडकीस आली. या...
‘त्या’ दोन निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांना निलंबन कालावधीत ‘मुख्यालयी’ राहणे बंधनकारक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एकाच दिवशी केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....
रत्नागिरी नाखरे येथील प्रौढ बेपत्ता; महिना उलटूनही शोध सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथून एक महिन्यापूर्वी प्रौढ बेपत्ता झाल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अजूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा समजून आलेला नाही. भगवान...
‘आपले सरकार सेवा केंद्र’ च्या निवड प्रक्रियेत मोठे फेरबदल
रत्नागिरी:- राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र'च्या निवड प्रक्रियेत मोठे फेरबदल...
रत्नागिरीत कारची वृद्धाला जोरदार धडक
गंभीर जखमी वृद्ध उपचारांसाठी मदतीपासून वंचितरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर भरधाव कारने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ६७...
गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर
१३ जुलैपासून बुकिंग, 'स्पेशल' गाड्यांचीही शक्यतारत्नागिरी:- गणरायाच्या आगमनाला अजून दोन महिने बाकी असले, तरी चाकरमान्यांच्या मनात मात्र आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे....
भूमी अभिलेखच्या बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका
जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहनरत्नागिरी:- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र,...












