मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड

रत्नागिरी:- मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य...

रत्नागिरीकरांवर कर वाढीची टांगती तलवार? निधीसाठी रनपकडे एकच पर्याय

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर सध्या ३५ कोटीरुपयांच्या देण्यांचा डोंगर असतानाच, आता १६ व्या वित्त आयोगाच्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणारे 'कार्यप्रदर्शन अनुदान'...

कोकण रेल्वे मार्गावर ९४ ‘होळी स्पेशल’ गाड्या

खेड:- शिमगोत्सवात होळीस्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १...

सैफुल्ला फकीर खून खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकालरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पऱ्याची आळी आणि गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकिराच्या गोळीबार आणि खून प्रकरणाचा...

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामातील पेच सुटण्याची शक्यता

रत्नागिरी:- तालुक्यातील मिऱ्या येथील प्रलंबित समुद्र बंधाऱ्याच्या कामावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. मिऱ्या येथील समुद्र बंधाऱ्याचे अर्धवट राहिलेले काम आणि...

रत्नागिरीत शहरात ५७ पैकी केवळ ८ कॅमेरे सुरू

सीसीटीव्ही दुरुस्त न करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात ५७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले होते. मात्र, त्यातील केवळ सात ते आठच सुरू आहेत. याबाबत...

रनपच्या सर्वसाधारण सभेत अनेक प्रलंबित प्रश्न निकाली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत रस्ता रुंदीकरण, मोकाट गुरे, भटके कुत्रे, भंगार विक्री, स्वच्छता, रासायनिक सांडपाणी प्रक्रिया, ट्रक टर्मिनल, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या...

शिवाजीनगर येथे कारच्या धडकेत वृद्ध जखमी

महिला डॉक्टरवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात एका भरधाव कारने पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या अपघातात चांदेराई येथील एक ७० वर्षीय वृद्ध गंभीर...

पाणीटंचाई आराखड्यात ३४३ गावे, ८१४ वाड्यांचा समावेश

टंचाई निवारणासाठी ११.७० कोटींची तरतूदरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचा 'पाणीटंचाई...

रत्नागिरी शहरातील स्मशानभूमीमधील अंतिम संस्कार महागला

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमींमधील अंतिम संस्काराचे दर वाढवण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूरी दिली. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या गावांतील गरीबांना आता कमीत...