रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानितरत्नागिरी:- राज्यातील 'दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम' अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत...

जिल्हा रुग्णालयातील अनागोंदीवर मनसेचा इशारा

तातडीने सुधारणा न झाल्यास जनआंदोलनरत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव...

जिल्ह्यात रेशनवर मिळणार रॉकेल

रत्नागिरी:- एकीकडे इस्रायल विरूध्द इराण हे युद्धाचा परिणाम आता सर्वत्र जाणवू लागला आहे. राज्यात लागू झालेल्या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागात 45 दिवस एलपीजी सिलिंडर...

जिल्हा परिषदेचे ३३.६१ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

पाणीपुरवठा, समाजकल्याणसह बांधकाम विभागाला झुकते मापरत्नागिरी:- चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे...

२ लाखांची लाच घेताना रत्नागिरी पाटबंधारेचा कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

कनिष्ठ लिपिकालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्यारत्नागिरी:- कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ...

महामार्ग कामाबाबत आंदोलन केल्याप्रकरणी मुन्ना देसाई, पर्शुराम कदमांसह तिघांवर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी तिठा येथे पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या विविध मागण्यांसाठी जमाव जमवून आंदोलन करणे माजी सभापती पर्शुराम कदम यांच्यासह...

रत्नागिरी पोलिसांचे ‘ रेड अँप’: गुन्हे तपासासाठी एआय तंत्रज्ञानाचा ‘डिजिटल’ वॉरंट

रत्नागिरी:- गुन्हेगारांचा शोध घेणे असो वा बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवणे, आता रत्नागिरी जिल्हा पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहिले आहेत. रत्नागिरी...

रत्नागिरीतील छोटी हॉटेल्स, मेस बंद; हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे छोटी हॉटेल्स आणि मेस जवळजवळ बंद...

आंब्याच्या बागेत रखवाली करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- आंब्याच्या बागेत टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

रत्नागिरी नगरपालिकेत ‘मंजूर-नामंजूर’ विषयांचा खेळ

प्रशासकीय नियमांची ‘जलेबी’ कोणासाठी?, मिलिंद कीर यांचा गंभीर आरोपरत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘मंजूर-नामंजूर आणि पुन्हा मंजूर’ अशा विचित्र चक्रात अडकल्याचा गंभीर आरोप माजी...