रत्नागिरी वरची आळी येथील ओंकार ॲग्रोटेक दुकानाला आग

प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; अग्निरोधक सिलिंडरच्या मदतीने आग आटोक्यातरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रविवारी एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील वरची आळी परिसरातील ओंकार ॲग्रोटेक या...

गोळप येथे टेम्पोची रिक्षाला धडक; रिक्षा चालक जखमी

रत्नागिरी:- जैतापूरहून रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला गोळप चढावात टेम्पोची धडक लागून अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाऊणेदोनशे कोटींचा विकास निधी अद्यापही अखर्चित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल पाऊणेदोनशे कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर...

अखेर ‘जीवन प्राधिकरण’च्या निवृत्तीधारकांची पेन्शन जमा

दोन महिन्यांपासून रखडली होती पेन्शन  रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून रखडल्याने निवृत्तीधारक मेटाकुटीस आले होते. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून पेन्शनबाबत कोणतीच माहिती...

जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी

उकाड्यापासून दिलासा, पण आंबा बागायतदार चिंतेतरत्नागिरी:- जिल्ह्यात आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल होऊन रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही...

आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...

महावितरणच्या पोलवर विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक 'रिटर्न शॉक' लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ

75 लाख 90 हजारांचा निधी वितरितरत्नागिरी:- गंभीर आजारपण आणि उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ योजना...

रिक्षा अपघातातील जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

आंबा घाटात शुक्रवारी पहाटे झाला होता अपघातसाखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ मालवाहू रिक्षाला झालेल्या...

निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...