रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आज धडकणार ‘धडक मोर्चा’

आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेविरोधात जनआक्रोशरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र...

जयगड बंदर-सातारा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीला वेग

जयगड ते सातारा अंतर 1 तासात होणार शक्यरत्नागिरी:- कोकणातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्यासाठी जयगड-चिपळूण-सातारा या ९८ किलोमीटर लांबीच्या नवीन द्रुतगती...

तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

आंबा घाटातील घटनारत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९...

रत्नागिरीतील शीळ, पानवल, कळझोंडी धरण ओव्हरफ्लो

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्याची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने...

दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप घेण्याकरिता गुगल अप्लीकेशनवर फिर्यादींनी सर्च केले. अज्ञातांनी पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे सांगून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली....

जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत...

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

१९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध; मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...

रत्नागिरीहून मुंबई, पुणेसह जिल्ह्यांतर्गत मार्गांच्या भाड्यात वाढ

प्रवाशांमध्ये नाराजीचा सूररत्नागिरी:- राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून, ही दरवाढ १८ जुलैपासून...

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील घटनारत्नागिरी:- राहत्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिलिंद...

भंडारपुळे समुद्रकिनाऱ्यावर दोन दुर्मिळ कासवांना जीवदान

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन दुर्मिळ समुद्री कासवांना स्थानिक तरुणांनी वेळेवर मदत करत जीवदान दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे कासवांची सुरक्षित सुटका...