जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत...
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
१९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध; मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...
रत्नागिरीहून मुंबई, पुणेसह जिल्ह्यांतर्गत मार्गांच्या भाड्यात वाढ
प्रवाशांमध्ये नाराजीचा सूररत्नागिरी:- राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून, ही दरवाढ १८ जुलैपासून...
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील घटनारत्नागिरी:- राहत्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिलिंद...
भंडारपुळे समुद्रकिनाऱ्यावर दोन दुर्मिळ कासवांना जीवदान
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन दुर्मिळ समुद्री कासवांना स्थानिक तरुणांनी वेळेवर मदत करत जीवदान दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे कासवांची सुरक्षित सुटका...
आजीच्या अंत्ययात्रेला जाणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू
रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा तरुण ठार झाला असून,...
रत्नागिरीत सोमवारी डॉक्टरांचा लाक्षणिक संप
डोंबिवलीतील डॉक्टर हल्यानंतर संतापाची लाटरत्नागिरी:- डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातही...
मुरुगवाडा स्मशानाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप राजाराम देशमुख (वय ४५,...
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १८ ते २२ जुलै दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी...
कुवारबाव येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- ताप आणि उलट्या होऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. अधिक उपचारासाठी एम. जी. एम. हॉस्पिटल कामोठे नवी-मुंबई...












