आंबा घाट अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल
अपघातात चालकासह नऊ जण जखमीदेवरूख:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला...
हजारो किलोमीटरचा प्रवास करत ‘युरोपियन पांढरा करकोचा’ रत्नागिरीत दाखल
चंपक मैदानावर पक्षीप्रेमींची गर्दीरत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे रत्नागिरी तालुक्यात...
रत्नागिरी भुतेनाका येथे चक्कर आलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय...
सायबेरिया, युरोपमधून परदेशी पक्षी काळबादेवी किनाऱ्यावर दाखल
रत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवरही या पाहुण्या पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील काळबादेवी किनाऱ्यावर निरनिराळ्या...
पंचतारांकित हॉटेल्समुळे रत्नागिरीत रोजगाराचे नवे पर्व
६०० ते ७०० स्थानिक तरुणांना संधी: ना. उदय सामंतरत्नागिरी:- जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘महिंद्रा क्लब’...
जिल्ह्यातील डायलेसीस केंद्रे जिल्हा प्रशासन चालवणार
ना. उदय सामंत; वर्षभराचा खर्च सीएसआर फंडातून उभारणाररत्नागिरी:- जिल्ह्यातील पाच डायलेसीस युनिट कोणत्याही परिस्थिती बंद पडू देणार नाही. हे युनिट चालवणार्या एचएलएल कंपनीला ती...
हातखंबा डांगेवाडी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील ४० वर्षीय राजेंद्र रामचंद्र डांगे यांचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ही...
खालची आळी येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील भाग्यरती भवन-खालची आळी येथील वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित...
तरवळ येथे भरधाव दुचाकीची रिक्षाला धडक; तिघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते निवळी मार्गावर तरवळ येथील पोचरी फाट्याजवळ दुचाकीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात...
आरेवारे बीचवर थरार! झिपलाईनच्या मध्यभागी अडकले तरुण जोडपे
स्थानिकांच्या मदतीने सुटकारत्नागिरी:- रत्नागिरीच्या निसर्गरम्य आरेवारे बीचवर पर्यटनाचा थरार एका क्षणात चिंतेत बदलल्याची घटना घडली आहे. आरेवारे बीचवरील प्रसिद्ध झिपलाईनचा आनंद घेत असलेले एक...












