मांडवीत गुरांसह कुत्र्याला हटकल्याच्या रागातून मारहाण व दुखापत
संध्या कोसुमकरसह ४ जणांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील ८० फुटी हायवे भगवती किल्ला, मांडवी रस्त्यावर बसलेली गुरे हॉटेल मध्ये येत असल्याने व कुत्र्यांना हाकलणे या...
जिल्हा प्रशासनातील शिस्तभंगाच्या कारवाईचा धसका
शासकीय कार्यालयांमध्ये वेळेचे भान;नागरिकांच्या तक्रारींना मिळणार लगामरत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या...
जिल्हा रुग्णालयाचा संतापजनक कारभार
शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णाकडूनच करून घेतली स्वच्छतारत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णाच्या पिळवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला वॉर्डमध्ये...
देवरुख-रत्नागिरी मार्गावर कारची दुचाकीला धडक
तीन तरुण गंभीर जखमीदेवरुख:- देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला....
कामबंद आंदोलनात सहभागी अडीच हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार
रत्नागिरी:- विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या 2 हजार 437 शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ‘नो वर्क,...
दुचाकींच्या धडकेत आदर्श सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचे दुर्दैवी निधन
रत्नागिरी:- ज्या हातांनी हजारो विद्यार्थ्यांना अक्षरे गिरवायला शिकवली, ज्या माऊलीच्या मायेने भोके गावातील पिढ्यानपिढ्या घडवल्या, तेच प्रेमळ आणि आदर्श व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी २० तर राजापूर नगर परिषदेसाठी १९ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी:- नगर परिषद फंड अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या नागरी विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा...
पोमेंडी येथील रेल्वे बोगद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी गावाजवळील रेल्वे बोगद्यातून प्रवासादरम्यान रेल्वेतून पडून एका नेपाळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी उघडकीस आली. या...
‘त्या’ दोन निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांना निलंबन कालावधीत ‘मुख्यालयी’ राहणे बंधनकारक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एकाच दिवशी केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....
रत्नागिरी नाखरे येथील प्रौढ बेपत्ता; महिना उलटूनही शोध सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथून एक महिन्यापूर्वी प्रौढ बेपत्ता झाल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अजूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा समजून आलेला नाही. भगवान...












