प्रधानमंत्री आवास योजनेत रत्नागिरी तालुक्यात धामणसे प्रथम

रत्नागिरी:- ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली...

रत्नागिरीत मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर फाटा, गयाळवाडी रेल्वेब्रीज या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल दत्ताराम ताम्हणकर (वय...

धनगरवाडीला विद्युत पुरवठ्यासाठी १३ लाखाचे अंदाजपत्र होणार

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडीतील दुर्लक्षित राहिलेल्या त्या नऊ कुटुंबांनी २०१४ मध्ये वीज मीटर मिळावे, यासाठी पैसे भरुन देखील महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे...

मिरजोळे येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- मिरजोळे हनुमाननगर येथील कृष्णा ताराणे प्रधान (वय ५४) यांचा तापाच्या आजारामुळे रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय...

वाळू लिलावातून शासनाला ५ कोटी ३३ लाखाचा महसुल

रत्नागिरी:- शासनाच्या नवीन वाळु धोरणाबाबत योग्य ते मार्गदर्शन आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळु गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे. यातून ५ कोटी ३३...

कौटुंबिक वादातून वृद्धाची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी, सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्धाने विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी घडली आहे.अनंत...

नाणार, सागवे भागात केंद्राकडून लवकरच ऑटोमोबाईल हब

राजापूर:- तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नाणार आणि सागवे भागातील काही...

तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी...

जिल्हा परिषदेच्या सात कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीचा बडगा

शिक्षक, ग्रामसेवकांचा समावेशरत्नागिरीरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सात कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक,...

भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

रत्नागिरी:- बुधवारी दुपारी भाट्ये समुद्रकिनारी मिळून आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (65,रा.आरटीओ रोड...