संध्या कोसुंबकर यांचे उपोषण पाचव्या दिवशी मागे

तिहेरी खून प्रकरणातील पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणीरत्नागिरी:- जयगड येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी...

आरे-वारे, भाट्ये बीचच्या विकासासाठी चार कोटींचा निधी

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच आणि भाट्ये बीच या दोन समुद्र किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार आहे. पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या...

रेल्वे रुळावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

राजापूरजवळ मोसम येथील घटनापाचल:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील रेल्वे बोगद्याजवळ रेल्वे रुळावर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे ट्रॅक...

ट्रकच्या धडकेत कोकणनगर येथील तरुणीचा मृत्यू; दोघे जखमी

सातारा-पुणे महामार्गावरील घटनारत्नागिरी:- सातारा-पुणे महामार्गालगत शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरीतील २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी...

समुद्रात मासेमारी करताना खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ‘पुष्पगंधा’ या मच्छीमारी बोटीवरील एका खलाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार...

जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, दिनांक २४...

जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 596 मतदारांची नावे वगळणार

रत्‍नागिरी:- मतदार यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात (एसआयआर) रत्‍नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये मतदारांचे डिजिटायजेशनचे शंभर टक्‍के काम पूर्ण झाले असून 13 लाख 29 हजार 42 मतदारांपैकी...

रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल सहाजण बेपत्ता

माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहनरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या...

रत्नागिरी विशेष कारागृहात ‘अंडरट्रायल’ कैद्यांची संख्या सर्वाधिक

रत्नागिरी:- राज्यातील अनेक कारागृहांवर कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ताण निर्माण झाला असताना रत्नागिरीतील विशेष कारागृहाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. २४६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात...

जिल्ह्यातील १ लाख रुग्णांवर मोफत उपचार

साडेआठ लाख 'आयुष्मान' कार्डधारकरत्नागिरी:- 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' व 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार...