जमीन मोजणी होणार आता अधिक अचूक
जिल्ह्यात 'रोअर' मशिनच्या आगमनाने मानवी त्रुटींना पूर्णविरामरत्नागिरी:- जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक 'रोअर' मशिन्स...
रत्नागिरी पोलिसांकडून ८९ लाखांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ८९ लाख ७२ हजार ५ रुपयांच्या अंमली पदार्थांची...
शिळ-पवारवाडी एसटी बस अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिळ-पवारवाडी स्टॉप येथे काल झालेल्या दोन एसटी अपघात प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलीखान गुलाबखान...
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
रत्नागिरी:- जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची...
धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून महिलेसह तिघांची उडी; महिलेचा मृत्यू
खेड मेटे येथील घटना; दीड वर्षांच्या मुलासह एक जण गंभीररत्नागिरी:- मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची हृदयद्रावक घटना खेड तालुक्यातील...
मालगुंड येथील प्राणी संग्रहालयासाठी ११५ कोटी ४२ लाखांची ई-निविदा
रत्नागिरी:- रत्नागिरीकरांसाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटन प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. निसर्गरम्य कोकणात आता एका जागतिक दर्जाच्या भव्य प्राणी संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. रत्नागिरी...
आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील एकेरी मार्ग बंद
वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहनसाखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली....
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, नद्यांच्या पातळीत मोठी वाढ
रत्नागिरी:- मागील दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात दिवस-रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे प्रमुख नद्यांना पूर आला असून अनेक...
पेट्रोल-डिझेल विक्री नियंत्रणाचा ‘तो’ तात्पुरता आदेश रद्द
केंद्र व राज्य शासनाचे निर्देश मागे; १ जुलैपासून अंमलबजावणीरत्नागिरी:- देशातील पेट्रोल आणि डिझेलचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तसेच त्यांचे न्याय्य वितरण व वाजवी दरात...
पानवल घवाळीवाडी येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेला होता तरुणरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पानवल-वाघधरा परिसरात आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...












