मांडवी येथे रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीची महिलेला धडक
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी भूते नाका येथे रस्ता ओलांडत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला भरधाव अज्ञाताच्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची दुर्घटना...
रत्नागिरीतील बेघर निवारा केंद्रात वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्ती कोणतेही हालचाल करत नसल्याचे...
मिरजोळे-पाडावेवाडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- मिरजोळे-पाडावेवाडी येथील वृद्ध बाथरुम मध्ये बेशुद्ध पडले उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. काशिनाथ पांडुरंग...
खेडशी येथून तरुणाचे अपहरण; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या एकतानगर-खेडशी येथून तरुणाचा अपहरण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ऑगस्टला सायंकाळी चार च्या...
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने शनिवार...
निरूळ येथील जंगलात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह
झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडल्याने खळबळरत्नागिरी:- तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह...
ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने...
साहित्य संमेलनांचा खरा केंद्रबिंदू मराठीप्रेमी: ना. उदय सामंत
कोमसापच्या १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!रत्नागिरी:- मराठी भाषा ही केवळ जपायची नसून ती नव्या पिढीपर्यंत आणि जगभरात पोहोचवणे ही काळाची गरज...
रत्नागिरी जुवे येथे विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- घरातील गणरायाचे विसर्जन करून कुटुंबीय आनंदाने घरी परतले; मात्र घरी आल्यानंतर वडील अंगणात दिसत नसल्याने सुरू झालेला शोध अखेर हृदयद्रावक घटनेने संपला. जुवे...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज
पंचनामे थेट बांधावर जाऊन संवेदनशिलतेने करा: पालकमंत्री डॉ. उदय सामंतरत्नागिरी:- जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांच्या नियोजनात कोणतीही...












