रत्नागिरीत दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात दुचाकीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम...

हापूसला अखेर ई-पीक पाहणीत स्वतंत्र ओळख

हापूससह केशर, रत्ना, सिंधु, पायरीच्या नोंदीचा मार्ग मोकळा.; काजू, नारळ, सुपारीच्या सर्व जातींचाही समावेशरत्नागिरी:- कोकणची ओळख आणि बागायतदारांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याला ई-पीक...

पाली अपघात प्रकरणातील ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पाली येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव ओरा मोटारीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली...

अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ५० ते ६० हजार भाविकांची हजेरी

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात, शांततेत व उत्साहात पार पडला ....

पथ विक्रेता धोरणाबाबत आज अंतिम निर्णय

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण आज सभारत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नूतन इमारतीमधील समिती सभागृहात आयोजित...

फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या गोळप येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-शिरंबाड येथील प्रौढाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले....

रत्नागिरीतील दोन पर्ससीन नौकांवर विजयदुर्ग समुद्रात कारवाई

रत्नागिरी:- विजयदुर्ग येथील समुद्रात २७ सप्टेंबरला सकाळी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाचे उल्लंघन करत ३ वाव पाण्यात अवैध पर्ससीन मासेमारी (विशिष्ट पद्धतीच्या जाळ्याने मासे पकडण्याची...

‘जनशताब्दी’च्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात दोन तासांपासून रेल्वे रखडली

मुंबई-मडगाव प्रवासात खोळंबा; पर्यायी इंजिन पाठविलेरत्नागिरी:- मुंबईहून मडगावच्या दिशेने निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे पेण स्थानकातच रखडली आहे. मंगळवारी सकाळी सुमारे सात...

पाली येथे दुचाकीला मोटारीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पत्नी जखमी; वळके येथे कार्याला जात असताना अपघातरत्नागिरी:- पाली येथून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,...

जिल्ह्यासाठी ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

साहित्य संग्रहालय, पाणी नियोजनासाठी श्रमदानातून १० हजार वनराई बंधारेरत्नागिरी:- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासह तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व...