हातखंबा येथून राजस्थानला निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता

ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखलरत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानमधील आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला तरुण अद्याप घरी पोहोचलेला नसल्याने खळबळ उडाली आहे....

रत्नागिरीत साकारतेय राज्यातील पहिली स्कायवॉक आर्ट गॅलरी

दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळणाररत्नागिरी:- रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात आणखी एक भर पडणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी होत...

हातखंबा येथे कातळावर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा गावातील सांबर टाके परिसरात मोकळ्या कातळ जमिनीवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२...

तुमसरीन मधमाश्या चावल्याने महिलेचा मृत्यू

पावस ः दाभिळे-आंबेरे येथे नारळाच्या बागेत मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या महिलेला तुमसरीन माश्याचे पोळावर पाय पडला. पोळ्यातील माश्यांनी तिच्या शरिरावर ठिक-ठिकाणी चावा घेतला. उपचारासाठी तिला...

कासारी गवाणवाडी येथे दुचाकी दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

दोन तरुण जखमीरत्नागिरी:- तालुक्यातील कासारी ते चाफेरी मार्गावर कासारी गवाणवाडी येथील उतारावर रविवारी रात्री दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या संरक्षक...

साखरतर येथून कामावर गेलेल्या तरुणाचे अपहरण

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरालगतच्या साखरतर रेहबर मोहल्ला येथून रत्नागिरी शहरात कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची धक्कादायक...

वाटद एमआयडीसीविरोधात सहा गावांचा एल्गार

भूसंपादनाच्या राजपत्राला विरोध; ग्रामस्थ एकवटलेरत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथील सहा गावांमधील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक, सेवा...

आरोग्य मंदिर येथे पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक

दुचाकीस्वारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हारत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील आरोग्य मंदिर येथील लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध पादचारी महिलेला भरधाव...

नौकेवरील साहित्य स्थलांतरित केले; महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कर्ला जेटी येथील नौकेवरील साहित्य स्थलांतरित करु नये अशी नोटीस सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली. संशयित नौका मालकाने ते साहित्य स्थलांतरीत...

रत्नागिरीतील ज्येष्ठ सीए हेरंब पटवर्धन यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील ज्येष्ठ व अग्रगण्य चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) कै. हेरंब लक्ष्मण पटवर्धन (वय ७९ वर्षे) यांचे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले....