रत्नागिरी जिल्ह्यात १२,८५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
४३,९७८ शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम पंचनामा अहवाल जाहीररत्नागिरी:- सन २०२६ च्या खरीप हंगामात ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने...
दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल
सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंतीरत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी...
जिल्ह्यात श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. आता जिल्ह्यावर जलसंकट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासन नागरिक, राजकीय नेत्यांना सोबत घेऊन...
विश्वेश्वर घाटीत एसटी बसचा अपघात; तीन प्रवासी जखमी
सिमेंटच्या पाइपला जोराची धडक; बसचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- पावस ते रत्नागिरी मार्गावर भरधाव वेगात धावणारी एसटी सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोठ्या...
रानपाट येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद
वन विभागाकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्तरत्नागिरी:- तालुक्यातील मौजे रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने अत्यंत शिताफीने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे...
मिरकरवाडा जेटीवरील परप्रांतीय नौकांविरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक
रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटीवर किरकोळ दुरुस्तीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मासेमारी नौका दिवसभर जेटी अडवून ठेवत आहेत. मासेमारी करुन परतलेल्या स्थानिक मच्छिमार नौकांना मासळी उतरवण्यासाठी जेटी...
आरे वारेत तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारणीवर एकमत
ग्रामस्थांसोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकरत्नागिरी:- पर्यटनस्थळ असलेल्या आरेवारे येथे वनविभागाने कारवाई करुन अनेक वर्षापासून व्यवसाय करणार्या स्थानिकांवर बुलडोझर फिरवल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. पालकमंत्री उदय...
दसऱ्याच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
कापणीला आलेल्या भात पिकाची मोठी नासाडीरत्नागिरी:- बंगालच्या उपसागारत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली कोकण किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे सातत्य होते. हवामान...
रत्नागिरी तेलीआळी येथे भरधाव मोटर सायकल घसरून अपघात
दोघे जखमी; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हारत्नागिरी:- शहरात भरधाव मोटर सायकल घसरून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस...
चवंडेवठार येथे क्रिकेट खेळताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना एका ३५ वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन अचानक खाली कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली...












