आठवड्यातून 2 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय रत्नागिरीत विचाराधीन

रत्नागिरी:- कमी झालेला पाऊस, वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांवर पडणारा संभाव्य ताण लक्षात घेता रत्नागिरी शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी सहा...

रत्नागिरीत एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बससमोर दुचाकी आडवी लावून एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाणीचा...

वाटद मिरवणे फाटा येथे दुचाकी घसरून अपघात

दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- तालुक्यातील वाटद मिरवणे फाटा येथील धोकादायक वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने दुचाकी चालवत स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका निर्माण...

खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी, एकतानगर येथून २० वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला असून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

रत्नागिरी शहरात मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल व शिवाजीनगर येथील सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

हत्येला वर्ष उलटले, तरी मारेकरी मोकाटच!

न्यायासाठी लेकीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनपाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे वैशाली शांताराम शेट्ये (वय ६८) या वृद्ध महिलेचा राहत्या घरी खून होऊन वर्ष...

अवघ्या 4 दिवसांत 3 तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न

खेड, चिपळूणसह गुहागरमधील घटनांनी खळबळरत्नागिरी:- जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला...

जिल्हा परिषदेच्या १७१ शिक्षकांच्या बदल्या, ५३ वर्षांवरील ज्येष्ठांना न्याय

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांचे घोडे अखेर गंगेत न्हालं. फेर समायोजनानुसार एकूण १७१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वर्षानुवर्षे ग्रामीण भागात प्रामाणिक...

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्या

सामूहिक अनुदानाचीही मागणीरत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे, तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना केंद्रचालकांसाठी सामूहिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी...

जिल्ह्यात भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली

१८३ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावटरत्नागिरी:- कोकणात यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट १८३ गावांवर आतापासूनच गडद होऊ लागले आहे. पावसाळा संपताच नदी-नाले, ओढे-वहाळ आणि...