रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा आता दर सोमवारी राहणार बंद
रत्नागिरी:- शहराचा पाणी पुरवठा आता नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी बंद राहणार आहे. शासनाने सुपर अल लिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याबाबत दक्षता घेण्याच्या...
आजाराला कंटाळून परटवणे येथील प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक प्रकाश खेडेकर (वय...
रत्नागिरी शहराला खोदकामाचा विळखा;पालिकेच्या सभेत ‘महानगर गॅस’ला धारेवर धरले!
जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दिरंगाईवरूनही नगरसेवक आक्रमक; ४ मे रोजी होणार निर्णायक बैठकरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात महानगर गॅस कंपनीने शंभरहून अधिक ठिकाणी खोदकाम करून शहर अक्षरशः पोखरून...
भूसंपादनाच्या मोबदल्यासह स्थानिकांना टोलमाफी करा
अन्यथा टोल सुरू होऊ देणार नाही, आमदार किरण सामंत आक्रमकरत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आता पूर्णपणे 'ॲक्शन...
यकृताच्या आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू
रत्नागिरी राधाकृष्ण नगर येथील धक्कादायक घटनारत्नागिरी:- गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या एका सव्वा वर्षाच्या चिमुरड्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विशाल खाजणेकर (वय...
मिरजोळे येथे जाळीत अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाकडून जीवदान
रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे शुक्रवारी सकाळी एका बिबट्याची मादी जाळीत अडकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाने तत्परता दाखवत या बिबट्याला सुरक्षित ताब्यात...
जिल्हा पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
रत्नागिरी:- पोलीस दलात उल्लेखनीय आणि विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी मानाचे 'पोलीस महासंचालक पदक' प्रदान करण्यात येते. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील...
जनगणनेमुळे जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया स्थगित
रत्नागिरी:- जनगणना तसेच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम या कामांची जबाबदारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर देण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय कामांसाठी कर्मचारी...
आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर आढळला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह
रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (ता. 26) एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह वाहून आला आहे. हा मासा...
पांगरी येथे भीषण अपघातात हातखंब्यातील दोन तरुणांचा मृत्यू
रत्नागिरी:- देवरुख येथील लग्नाचे कार्य आटपून आपल्या घराकडे परतणाऱ्या हातखंबा येथील तरुणांच्या दुचाकीला पांगरी येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या...












