गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरोची पोलीसांच्या वाहनाला जोरदार धडक

रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा महामार्गावर गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरो पिकअप गाडीने रॉग साईडने येऊन सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर बोलेरो...

रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न: अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी:- महाराष्ट्रात सुमारे २ लाख सहकारी संस्था कार्यरत असून, संचालक, कर्मचारी आणि सभासदांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्य पतसंस्था...

कोकण रेल्वेची १ महिन्यात ६१,०५१ प्रवाशांवर कारवाई

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने मेमध्ये विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत रेल्वे प्रशासनाने तब्बल ३.७० कोटी रुपयांचा...

सोमेश्वर येथे पुलावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर,...

जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांची आंदोलनाची हाक

22 जूनपासून छेडणार बेमुदत धरणेरत्नागिरी:- जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असून, या अन्यायाविरोधात आता...

आरोग्य मंदिर येथे एसटी बसची ॲम्ब्युलन्सला धडक; बसचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

गणपतीपुळे समुद्रात बुडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा समुद्राच्या लाटेचा फटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संध्या स्वप्नील कांबळे...

कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उबाठा शिवसेनेची मागणीरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा...

खेडशी येथे एसटीच्या धडकेत वासराचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीक च्या खेडशी येथे एसटीची वासराला धडक झाली. या अपघातात वासराचा जागीच मृत्‍यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

जिल्ह्यातील 54 धरणांमध्ये 35 टक्के पाणीसाठा

रत्नागिरी:- राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठय़ा 54 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 34.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा...