‘एमआयडीसी’चा रत्नागिरी- सिंधुदुर्गातील 120 उद्योजकांना दणका
उत्पादन बंद ठेवलेल्या उद्योजकांना अंतिम नोटीसरत्नागिरी:- रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘एमआयडीसी’ने उत्पादन बंद ठेवलेल्या तब्बल 120 उद्योजकांना अंतिम नोटीस देत मोठा दणका दिला आहे. ‘भूखंड सुरू...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
जयगड पोलिसांच्या रात्र गस्ती पथकाला यशगणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. यात अमोल...
जयगड समुद्रात नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- जयगड समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या बोटीवर झोपलेल्या नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वा.सुमारास उघडकीस आली.रोहित जंगबहादूर...
रत्नागिरी-चिंचखरी मार्गावर थरार; काजरघाटीच्या तीव्र वळणावर बस घसरली
प्रवाशांचा थरकाप; झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळलारत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या चिंचखरीकडे जाणाऱ्या काजरघाटीच्या धोकादायक वळणावर आज सायंकाळी एका एसटी बसचा अपघात होता होता टळला. तीव्र...
गणपतीपुळे समुद्रात बुडून भिवंडी येथील तरूणाचा मृत्यू
जेटस्की बोटीच्या मदतने दोघांना वाचवण्यात यशरत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुडाले.मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर...
रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून दोघांना मारहाण
रत्नागिरी:- शहरातील घुडेवठार येथे रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून टेम्पोचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव सदानंद चव्हाण...
साफयिस्ट कंपनीत भंगाराची चोरी
चिपळूण:- खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीत स्टेनलेसस्टील पाईपची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला...
जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा.सुमारास जाकादेवी येथील जानकी नर्सिंग होम येथे घडली.संदिप...
जयगड-गणेशवाडीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-गणेशवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी...
खेडशीत बिबट्याचा मोकाट वावर सुरूच; वन विभागाचे दुर्लक्ष
रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे....












