चार नगरपरिषदा, तीन नगरपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनस्तरावरून सुरक्षा व्यवस्थेची कडेकोट तयारी करण्यात आली आहे. मतपेटय़ा ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्रॉंग रूम‘मध्ये...
गणपतीपुळे येथे पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार, १७ डिसेंबर...
गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान 18 डिसेंबर रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.दिपक बाबू माने (30, रा. पटवर्धनवाडी उद्यमनगर,...
संगणक परिचालकांचे मानधन गेल्या ४ महिन्यांपासून रखडले
रत्नागिरी:- ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत 'आपले सरकार सेवा' केंद्रांच्या संगणक परिचालकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.आधीच तुटपुंज्या...
रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन
नरहर वसाहत येथील घटना; नागरिकांमध्ये घबराटरत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी...
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन; प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणीरत्नागिरी:- महसूल विभागातील प्रलंबित मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या कारवाया यामुळे महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त...
पावस येथे ६० वर्षीय वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पावस सामंतवाडी येथे एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या...
खेडशी-महालक्ष्मी मंदिर अपघातातील ‘त्या’ स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-महालक्ष्मी मंदिर रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी मृत दुचाकीस्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या शनिवारी (ता. १३)...
सेन्ट्रींग कामगाराचा डोक्यावर पडून मृत्यू
रत्नागिरी:- सेन्ट्रींगचे काम करत असताना डोक्यावर पडून जखमी झालेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते....
मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनारी पांढऱ्या वाळूची बेसुमार लूट
प्रशासनाचे दुर्लक्ष; किनारपट्टीची देखील मोठी धूपरत्नागिरी:- शहरालगतच्या मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनारी अवैधरित्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून महसूल यंत्रणेने याकडे डोळे झाकल्याचे चित्र आहे....












