खालगाव-जाकादेवी येथे झोपेतच एका महिन्याच्या बालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- अंगावरचे दूध पाजल्यानंतर झोपी गेलेल्या अवघ्या एक महिना सात दिवस वयाच्या बालकाचा श्वास बंद पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे घडली...

सोमेश्वर येथे वणव्यात २५ आंब्याची कलमे जळून खाक

रत्नागिरी:- शहरालगतच्या सोमेश्वर सडा परिसरातील सुक्या गवताला शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने स्थानिक बागायतदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रणरणते...

आंबा घाट अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल

अपघातात चालकासह नऊ जण जखमीदेवरूख:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला...

हजारो किलोमीटरचा प्रवास करत ‘युरोपियन पांढरा करकोचा’ रत्नागिरीत दाखल

चंपक मैदानावर पक्षीप्रेमींची गर्दीरत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे रत्नागिरी तालुक्यात...

रत्नागिरी भुतेनाका येथे चक्कर आलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय...

सायबेरिया, युरोपमधून परदेशी पक्षी काळबादेवी किनाऱ्यावर दाखल

रत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवरही या पाहुण्या पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील काळबादेवी किनाऱ्यावर निरनिराळ्या...

पंचतारांकित हॉटेल्समुळे रत्नागिरीत रोजगाराचे नवे पर्व

६०० ते ७०० स्थानिक तरुणांना संधी: ना. उदय सामंतरत्नागिरी:- जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘महिंद्रा क्लब’...

जिल्‍ह्यातील डायलेसीस केंद्रे जिल्‍हा प्रशासन चालवणार

ना. उदय सामंत; वर्षभराचा खर्च सीएसआर फंडातून उभारणाररत्नागिरी:- जिल्‍ह्यातील पाच डायलेसीस युनिट कोणत्‍याही परिस्‍थिती बंद पडू देणार नाही. हे युनिट चालवणार्‍या एचएलएल कंपनीला ती...

हातखंबा डांगेवाडी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील ४० वर्षीय राजेंद्र रामचंद्र डांगे यांचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ही...

खालची आळी येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील भाग्यरती भवन-खालची आळी येथील वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित...