कोण होणार नगरसेवक? आज फुटणार प्रभाग आरक्षण सोडत
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती...
झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द
गुहागर:- तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ सदस्यांनी त्यांच्या बाजूने...
जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज
नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पुरुषांच्या मनसुब्यांवर पाणीरत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ५ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. त्यामध्ये ९ पैकी ७ ठिकाणी सर्वसाधारण...
रत्नागिरी नगर परिषदेत महिला तर चिपळूणमध्ये सर्वसाधारण आरक्षण
रत्नागिरी:- सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी नगरपरिषद व चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण पडले...
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी: बाळ माने
रत्नागिरी:- मत चोरीचा मुद्दा सध्या गाजत असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली असून पगारी मतदार तयार करण्याचे हे षढयंत्र...
रत्नागिरी, चिपळूण, गुहागर पंचायत समित्यांच्या सभापती पदावर सर्वसाधारण आरक्षण
मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला; राजापूर मागासवर्ग महिलारत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती...
समाधानकारक जागा न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्ज: रमेश कीर
रत्नागिरी:- पक्ष बांधणीच्यादृष्टीने आज कार्यकर्ता शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांमध्ये काँग्रेस...
पंचायत समितीतील आरक्षणासाठी आज सोडत
रत्नागिरी:- पंचायत समिती सभापतीपदाकरिता नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत...
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी 30 सप्टेंबरला आरक्षण सोडत
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिलेकरिता राखीव झाल्यानंतर आता जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या...
बाजार समिती सभापती पदावर भाजपाचे संदीप सुर्वे बिनविरोध
रत्नागिरीः- जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संचालक संदिप सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संदिप सुर्वे यांच्या रुपाने प्रथमच बाजार समितीवर भाजपाचा...












