सावर्डे येथे जुगार खेळणाऱ्या एकावर गुन्हा

९,६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्तसावर्डे:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे मार्केट परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला विनापरवाना कॉम्प्युटरवर ऑनलाईन जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून...

मालकीच्या जागेवर अतिक्रमण करत घराची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण येथील घटना; दोन लाखांचे नुकसानचिपळूण:- चिपळूण तालुक्यात एका धक्कादायक घटनेत, मालकीच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून घराची जाणीवपूर्वक तोडफोड करत सुमारे दोन लाखांचे नुकसान...

साईनगर-साडवली येथून चोरटयाने दुचाकी पळविली

देवरुख:- साईनगर-साडवली (ता. संगमेश्वर) येथे घराच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. देवरुख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

काजरघाटी धार येथे मद्यपान करणाऱ्या 4 तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी धारेवरील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.अमर प्रभाकर मुरकर (वय ३२, रा....

साडवलीत ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली

देवरूख:- देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी व सोमवारी उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले...

जमीन खरेदी-विक्रीतून महिलेची १ लाख २० हजाराची फसवणूक

रत्नागिरी:- जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश काळ्या पवार...

दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

भरणेतील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी कारवाईखेड:- भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या दोन्ही महिला संचालकांना न्यायालयाने दोन...

टँकरमधून ११० किलो ‘अ‍ॅनिलिन ऑईल’ची चोरी

खेड:- गुजरात येथील हाजिरा पोर्ट येथून श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट नं. ०५, खेडकडे येणाऱ्या एका टँकरमधील सुमारे १२ हजार ३२० रुपये किमतीचे...

बांबूच्या बेटावरून झालेल्या वादातून वृद्ध महिलेला काठीने मारहाण

एकावर गुन्हा दाखलसावर्डे:- चिपळूण तालुक्यातील नायशी राक्षेवाडी येथे बांबूचे बेट विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने थेट ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करत काठीने...

राजिवडा पुलाखाली आर्थिक वादातून हाणामारी

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला गंभीर दुखापतरत्नागिरी:- शहरातील राजीवडा पुलाखाली उसन्या पैशांवरून झालेल्या वादातून चार आरोपींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची आणि त्याच्या बहिणीलाही...