चिपळुणात गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा
चिपळूण:- शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या प्रौढावर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील लक्ष्मण आरवट (५०, खेर्डी-शिगवणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे....
दापोलीत अवैध वाळू साठा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दापोली तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाळू उपसा आणि साठ्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. येथील अडखळ खाडी किनारी आणि अडखळ (म्हैसौंडे) परिसरात...
खेडशी देहव्यापार प्रकरणातील फरार मुख्य संशयिताला अखेर अटकपूर्व जामीन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर चालणाऱ्या देहव्यापार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ फरार असलेल्या मुख्य संशयिताला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने...
जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर कासे बडेवाडी येथील घटनासंगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कासे बडेवाडी येथे जमीन जुमल्याच्या जुन्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. माखजन...
खेडमध्ये दोन तरुणांना गांजासह अटक
खेड:- मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०, दोघे...
झाडगाव येथील प्रौढाची ९३ हजाराची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी:- सोशल मिडियाच्या व्हॉटसॲपवर आलेली लिंक ओपन करुन त्यामध्ये माहिती भरली असता अज्ञाताने बॅंक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर...
सीसीटिव्ही कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक
करबुडे येथील घटना; न्यायालयाची दंडात्मक कारवाईरत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रुम (टिव्हीसीआर) मधील डीजे रुमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करण्याचा प्रयत्न...
संगमेश्वर येथील बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष
संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उमेश मुकुंद पगणे या तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363,...
हातखंबा सुतारवाडी येथे घरफोडी
१० तोळे दागिन्यांसह ५ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपासरत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा...
गोडबोले स्टॉप येथे दोन तरुणांमध्ये हाणामारी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात भर सकाळी दोन तरुणांमध्ये जोरदार 'राडा' झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना...












